Monday, September 01, 2025 06:02:37 AM
काही दिवसांपूर्वी राजन साळवी ठाकरे गटाला राम राम देणार अश्या चर्चा होत्या नंतर आता कुठेतरी या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. राजन साळवींनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
Manasi Deshmukh
2025-02-12 15:01:11
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद बरोबर नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर मुंडे पूर्णपणे निर्दोष असतील, तर सरकारने त्यांना पालकमंत्री पद दिले नसते.
Manoj Teli
2025-01-22 15:04:18
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होताय. याप्रकरणी सात जणांवर मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही.
2025-01-11 17:03:23
दिन
घन्टा
मिनेट